मंगळुर हांगा जाली कोंकणी चारोळी परिषद

उजवाड ब्युरो, बेळगाव: कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी, मंगळुर आणी अखिल भारतीय कोंकणी चारोळी परिषद मंगळुर हेमगेल्या जोड पालवान  जुलै 28तारखेर सकाळी 9 वाजताना हजार चारोळी हो कार्यक्रम नंतूर बिजोडी हांगच्या संदेशा फौंडेशनच्या सभाघरात व्होड संभ्रमान साजरो जालो.

ह्या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री स्टेनी आलवारीस, अध्यक्ष कर्नाटक कोंकणी साहित्य अकॅडमि. मुखेल सोयरे रॉय कास्टलींनो, तर मनाचे सोयरे श्री यलियास फॅर्नाडीस, श्री टायटस नोरोन्हा, श्री नवीन नायक के ह्या वेळार हजर आशिले . त्या वेळार म्हालगडे कवी रिचर्ड लसराद्रो हांगा विशेष सम्मान केलो . तसेच अखिल भारतीय कोंकणी चारोळी परिषदेचे अध्यक्ष श्री रेमंड डीकून्हा ताकोडे ह्यांच्या हजार चारोळी ह्या  ई-पुस्तकाचे प्रकाशन जाले.

दुसऱ्या सत्रात आमंत्रित कवीनी आपली चारोळी वाचन केले.हेतुत कारवार चे संदेश  बांदेकर आणी वनिता शेट तर गोयचे नयना आडारकर, अनुराधा नाईक, अंकिता चौहान, साईश खोलकर, शीतल साळगावकर, सचिन खोलकर, शोभा फुलकर वीणा सुर्लेकर, अँनी फॅर्नांडिस तर कर्नाटक आणी केरळ चे श्रीनिवास हारसीकट्टा, मोहन राव जी, जेसी पिंटो, नवीन परेरा, एस सुदेश शैणय, ए. पी. भानू प्रकाश, अँटनी लुवीस, ज्युलीयट फॅनांडीस, विजय कुमार पै, रामचंद्र प्रभू, भास्कर शेट्टी, गोविंद नायक, सदानंद कामत, अरविंद शानभाग, वेंकटकृष्ण राव, ( हैद्राबाद ) जया बाळकृष्ण कामत, शांती वेरोनिका, रेमंड डिकुंना.श्री दत्तराज घोसाळे(रत्नागिरी ) हेमी हजर आशिले.

ह्या हजार चारोळी कार्यक्रमाक  मंगळूर आणी गोयचे चारोळी प्रेमी हजर आशिले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री अरविंद शानबाग हेमी तर येवकार अध्यक्ष श्री रेमंड डिकून्हा, आणी संचालक श्री संदेश बांदेकर हेमी उपकार मानले.

Related Posts

POPULAR NEWS

EDITOR'S PICK